Change Language
होम » फ़ोटो गैलरी » क्राईम
1/ 7


पुणे,22 डिसेंबर: म्हातोबादरा येथे अज्ञात व्यक्तीने नऊ दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास दुचाकी पेटवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अशा प्रकारातून परिसरात दहशत पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हातोबादरा, सुतारदरा, किष्किंधानगर आणि केळेवाडी परिसरात अशा घटना नेहमीच घडत असतात.
4/ 7


पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हे जळीतकांड आहे की दुर्घटना याचा शोध घेण्यात येत आहे.
5/ 7


पुण्यात प्रथमच कोथरुडसारख्या उच्चभू परिसरात हे जळीतकांड घडले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.