Home » photogallery » pune » MUMBAI PUNE DECCAN EXPRESS GETS NEW VISTADOME COACH

मुंबई- पुणे रेल्वेप्रवास होणार आणखी रोमांचक! पहिल्यांदाच लागला चकाचक व्हिस्टाडोम कोच, पाहा Deccan Express चे चकाचक PHOTO

Mumbai Pune Train चा प्रवास पावसाळ्यात तर खास असतो. आता हिरवाईने नटलेला खंडाळ्याचा घाट, धबधबे ट्रेनच्या पारदर्शक छतातून विलक्षण अनुभव देतील. या मार्गावरच्या डेक्कन एक्स्प्रेसला प्रथमच Vistadome coach लावला आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |