3 किमीपर्यंत रांगा, चीन नाही हे आहे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, पाहा हे PHOTOS
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) वाहतुकीची कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर खालापूर टोल नाका ( Khalapur Toll ) इथं वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. (मोहन जाधव, प्रतिनिधी)
|
1/ 6
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर खालापूर टोल नाका इथं वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
2/ 6
दिवाळीनिमित्त लोक मोठ्या संख्येने फिरायला घराबाहेर पडले आहे. त्यामुळे महामार्गावर कारची संख्या वाढली आहे त्यामुळे ही कोंडी झाली आहे.
3/ 6
टोल नाक्यावर 3 किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या आहेत.
4/ 6
ही कोंडी फोडण्यासाठी टोल प्रशासन आणि महामार्ग पोलिसांचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.
5/ 6
टोल घेण्यासाठी कारच्या लेन वाढवण्यात आल्या असून त्यामुळे कोंडी सुटेल, असं सांगितलं जात आहे.