पुण्यात पुन्हा एकदा साखळी अपघात पाहायला मिळाला आहे.
2/ 6
पुणे शहरातील उंड्री चौकात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या गाडीने 5 ते 6 गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.
3/ 6
तीव्र उतारावर मोहम्मदवाडी परिसरात अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहायल मिळत आहे.
4/ 6
कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
5/ 6
अपघाताचे काही फोटो देखील समोर आले आहेत. फोटोंवरुन अंदाज लावला जाऊ शकतो की हा अपघता किती भीषण होता.
6/ 6
अनेक गाड्याचा अक्षरश: चुराडा झाला आहे. एक रिक्षा उलटली आहे. तर फुटपाथवरील काही दुकानांचंही नुकसान झालं आहे.