Change Language
होम » फ़ोटो गैलरी » पुणे
2/ 8


एका मालवाहतूक ट्रकचे ब्रेक फेल झाले. नंतर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनं एक नाही दोन नाही तर तब्बल 8 ते 9 वाहनांना धडक दिली.
5/ 8


गेल्या ऑक्टोबर महिन्यात कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलं होतं.
6/ 8


ट्रकनं पुढील आठ ते नऊ वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भयकंर होती की, वाहने अक्षरश: एकमेकांवर आदळली होती.