मराठी बातम्या » फोटोगॅलरी » पुणे » दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पंचकेदार मंदिराबाहेर भाविकांची अलोट गर्दी; पाहा Photos

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पंचकेदार मंदिराबाहेर भाविकांची अलोट गर्दी; पाहा Photos

'दगडूशेठ'चे गणपती बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झालेले आहेत. याठिकाणी करण्यात आलेली सुंदर सजावट पाहण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Pune, India