Home » photogallery » pune » INDIAN GAUR STRAYING IN PUNE KOTHRUD CAPTURED BUT LOST HIS LIFE BEFORE GOING BACK TO JUNGLE UPDATE

पुण्यात इमारतींच्या जंगलात आणि माणसांच्या गर्दीत हरवलेल्या गव्याचा अखेर करुण अंत; पाहा PHOTO

वाट चुकून आलेल्या गव्याने सकाळी पुणेकरांची त्रेधा उडवली. पण कोथरूडमध्ये इमारतींच्या जंगलात हरवलेला आणि माणसांना घाबरून जिवाच्या आकांताने धावणाऱ्या गव्याचा अखेर अंत झाला.

  • |