Home » photogallery » pune » GUY FROM PIMPARI CHINCHWAD PUNE DISTRICT WEARING GOLD MASK WORTH RS 2 89 LAKHS MHJB

'पुणे तिथे काय उणे!' खरेदी केला साडेपाच तोळ्याचा सोन्याचा मास्क, किंमत वाचून व्हाल थक्क

कोरोनाचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. मात्र म्हणतात ना 'पुणे तिथे काय उणे'. असाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे.

  • |