Change Language
होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 10


कोरोनाशी लढा देणाऱ्या पुणेकरांसाठी चांगली बातमी आहे. गेल्या 15 दिवसांपेक्षा जास्त काळापासून नव्या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूमध्येही होत असलेली घट कायम आहे. सातत्याने रुग्णांच्या संख्येत घट कायम राहणे हे सकारात्मक चिन्ह असल्याचं म्हटलं जातंय.
2/ 10


सोमवारी दिवसभरात पुण्यात 214 नव्या रुग्णांची भर पडली. ही गेल्या काही काळातली ही निच्चांकी संख्या समजली जाते.
4/ 10


गेल्या 24 तासात पुण्यात 27 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 9 रुग्ण पुण्याबाहेरचे आहेत.