होम » फ़ोटो गैलरी » पुणे
1/ 7


कोरोनाचं थैमान असलेल्या पुण्याला शनिवारी पावसाने चांगलंच झोडपून काढलं. संध्याकाळी अचानक पाऊस आला आणि सगळ्यांची धावपळ उडाली.
6/ 7


सुदैवाने झाडा खाली पार्क केलेल्या गाड्यांवर कोणी बसलेलं नव्हतं. त्यामुळे जीवित हानी टाळली गेली.