होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
पुण्याने करून दाखवलं! सलग 15 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
महाराष्ट्रात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने आता कोरोनामुक्तीमध्ये आघाडी घेतली आहे. गेल्या 15 दिवसांपासून नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
1/ 8

2/ 8

शनिवारी (10 ऑक्टोबर) दिवसभरात 703 नवे रूग्ण आढळून आलेत. तर दिवसभरात 1117 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
4/ 8

शहरात सध्या 703 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 437 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.