होम » फ़ोटो गैलरी » पुणे
1/ 6


मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाचा धोका वाढतोय. वारंवार आवाहन करूनही लॉकडाऊनचं उल्लंघन वारंवरा होताना दिसत आहे.
2/ 6


लॉकडाऊनची अंमलबजावणी देशभरात काटेकोरपणे होत असताना पुणेकर मात्र काहीना काही कारणं काढून घराबाहेर पडत आहेत.
3/ 6


दीड शहाणे समजणाऱ्या आणि प्रशासनाच्या नियमांना कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्या पुणेकरांना यावेळी पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
4/ 6


लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर पुणेकरांवर सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी धडक कारवाई केली. मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांच्या हातात पोलीसांनी पाट्या देऊन त्यांचे फोटो काढले आहेत.
5/ 6


भारतात कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजार 387 वर पोहचली आहे. मृतांचा आकडा हा 437 आहे.