होम » फ़ोटो गैलरी » देश
Coronavirus :देशातल्या फक्त 4 शहरांत स्थिती गंभीर; त्यात महाराष्ट्रातल्या 2 शहरांबद्दल केंद्राने व्यक्त केली चिंता
Covid-19 च्या साथीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्रिगटाची बैठक झाली. त्यात 4 शहरांमध्ये वाढलेल्या उद्रेकाची चर्चा झाली. कुठल्या शहराने करून दाखवलं आणि कुठे परिस्थिती बिकट पाहा ग्राफिक्स
1/ 9


Coronavirus ची साथ देशाचा विचार करता आटोक्यात नसली, तरी फार गंभीर स्वरूप या साथीने धारण केलेलं नाही.
2/ 9


केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवाडीत कोरोना मृत्यूंचं प्रमाण वाढू न देणं आणि साथीचा फैलाव आटोक्यात ठेवण्यात यश आलं आहे.
3/ 9


केंद्राने देशातल्या 4 शहरांमधल्या स्थितीबद्दल मात्र तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यात महाराष्ट्रातल्याच दोन शहरांचा समावेश आहे.
4/ 9


मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे, ठाणे, बंगळुरू आणि हैदराबाद या 4 शहरांमधल्या कोरोना उद्रेकाची चर्चा झाली.
8/ 9


एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी फक्त 0.28% रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 1.61% रुग्ण ICU मध्ये उपचार घेत आहेत तर 2.32% रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यामुळे कोरोनाची स्थिती चिंताजनक नसल्याचं केंद्राचं म्हणणं आहे