Home » photogallery » pune » 7 YEAR OLD GIRL FROM PUNE TREKKER DHRUVI GANESH PADVAL SUCCESSFULLY CLIMBS TAILABAILA CLIFF RM

7 वर्षांच्या पुणेकर चिमुरडीने केली अवघड सुळक्यावर यशस्वी चढाई, पाहा थरारक PHOTOS

मावळ तालुक्यातील तैलाबैलाच्या समोरील अतिदुर्गम सुळक्यावर चढाई करणारी ध्रुवी (Dhruvi Ganesh Padwal) ही सर्वात कमी वयाची गिर्यारोहक (Mountaineer) ठरली आहे. तिने या सुळक्यावर चढून भारताचा तिरंगा फडकवला.

  • |