Home » photogallery » photogallery » 10 CRORE CORONAVIRUS CASES INCREASES IN THE WORLD LAST 62 DAYS AJ

जगात 62 दिवसांत 10 कोटी लोकांना Corona ची लागण, 62 लाख रूग्णांनी गमावला जीव

सोमवारी जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 50 कोटींच्या पुढे गेली आहे. सर्वांत पहिल्यांदा लागण झालेल्या व्यक्तीपासून फक्त 877 दिवसांत जग 50 कोटी रूग्णसंख्येच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. यापैकी 44 कोटी 88 लाख लोक बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. संसर्गामुळे आतापर्यंत जगभरात 62 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे आकडे worldometers.info/coronavirus प्रकाशित केले आहे. (सर्व फोटो - AP)

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |