Home » photogallery » photogallery » WHATSAPP UPCOMING NEW FEATURE CAN RECOVER DELETED MESSAGE DELETE FOR ME FOR IOS BETA ANDROID MHSA

Whatsapp मेसेज चुकून डिलीट झालाय? ‘या’ नव्या फीचरनं करू शकता रिकव्हर

Whatsapp New Feature: चुकून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपनं बीटा यूजर्ससाठी फीचर आणले आहे. WABetaInfo नं जारी केलेल्या अहवालानुसार, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यासाठी वापरकर्त्यांना फक्त काही सेकंद मिळतील.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |