Home » photogallery » photogallery » PTRON FORCE X10 SMARTWATCH LAUNCHED IN INDIA WITH BLUETOOTH CALLING AND GET 8 ACTIVE SPORTS MODES MHSA

Smartwatch: फक्त 99 रुपयांमध्ये मिळतंय ब्लूटूथ कॉलिंगवालं स्मार्टवॉच, मिळतील 8 अ‍ॅक्टिव्ह स्पोर्ट्स मोड्स

Ptron Force X10 स्मार्टवॉचची सर्वात खास गोष्ट म्हणजे एवढ्या कमी किमतीत ग्राहकांना ब्लूटूथ कॉलिंग 2.5D कर्व्ह्ड स्पेरिकल डायल मिळते आणि त्यात 8 अ‍ॅक्टिव्ह स्पोर्ट्स मोड दिलेले आहेत. यासोबतच यात 150हून अधिक क्लाउड बेस्ड इमर्सिव्ह फेस उपलब्ध आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India