Home » photogallery » photogallery » 108 MEGAPIXEL CAMERA PHONE MI 11X PRO 5G AT 8 THOUSAND RUPEES DISCOUNT IN XIAOMI FLAGSHIP DAYS SALE AAAQ TRANSPG

Smartphone on Discount: तब्बल 8 हजारांनी स्वस्त मिळतोय 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन, वाचा फीचर्स अन् डिटेल्स

Xiaomi फ्लॅगशिप डेटसेलसाठी एक वेगळं बॅनर लाइव्ह झालं आहे, त्यानुसार हा फोन 47,999 रुपयांऐवजी केवळ 31,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय, ग्राहकांना 8,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. चला जाणून घेऊया त्याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स...

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India