Home » photogallery » photogallery » IPL 2022 ROHIT SHARMA SCORE ONLY 80 RUNS IN THE FIRST 4 MATCHES AN AVERAGE OF 20 MHSD

IPL 2022 : सगळ्यात यशस्वी कॅप्टन पण बॅटिंगमध्ये फेल, रोहितच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड

IPL 2022 : रोहित शर्माला (Rohit Sharma) आयपीएल 2022 च्या मोसमात बॅटने कोणतीच कमाल करता आलेली नाही. रोहितने 4 मॅचमध्ये 20 च्या सरासरीने 80 रन केले आहेत, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही फक्त 125 चा आहे. मुंबईने (Mumbai Indians) आतापर्यंत खेळलेल्या चारही मॅच गमावलेल्या आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |