Home » photogallery » photogallery » CRICKET IPL 2022 MUMBAI INDIANS DEWALD BREVIS HITS 112 METER LONGEST SIX AGAINST PUNJAB KINGS OD

IPL 2022: धोनी किंवा रोहितनं नाही तर 18 वर्षांच्या मुलानं लगावलाय सर्वात लांब SIX

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL 2022) सुरू झाली की सर्वात लांब सिक्स कुणी मारला याची चर्चा सुरू होते. आयपीएलमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू खेळतात. आतापर्यंत स्पर्धेत 23 सामने झाले असून त्यामध्ये एकूण 350 सिक्स लगावण्यात आले आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |