Home » photogallery » photogallery » BUDH VAKRI 2022 DATE TIME AND THESE 5 ZODIAC SIGNS GET SUCCESS AND NEW OPPORTUNITIES KAR RP

Budh Vakri 2022: बुध ग्रहाची सुरू होतेय वक्री चाल, या 5 राशीच्या लोकांचे नशीब जोमात

Budh Vakri 2022 : ग्रहांचा राजकुमार म्हटला जाणारा बुध ग्रह 10 सप्टेंबरपासून वक्री चाल करेल. कन्या राशीमध्ये असलेला बुध 10 सप्टेंबर रोजी सकाळी 09:07 वाजता वक्री अवस्थेत जाईल. या दिवसापासून बुधाची ही वक्री चाल 23 दिवस असेल. 10 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबरपर्यंत बुध कन्या राशीत वक्री होईल. 02 ऑक्टोबर 02:36 पासून बुधाचा प्रभाव बदलेल. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, कन्या राशीत बुध वक्री होत असल्याने व्यवसायावर परिणाम होईल. अनेक राशीच्या लोकांना व्यवसायात नफा आणि यश मिळेल. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या वक्री चालीचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Lanja, India