Home » photogallery » photogallery » 7 PLACES IN INDIA WHERE INDIANS ENTRY IS BANNED OPENS ONLY FOR FOREIGNERS AJ

भारतातली अशी 7 ठिकाणं, जिथे आहे भारतीयांना आहे 'No Entry'; परदेशी नागरिकांना मिळते खास सेवा

भारतावर अनेक वर्ष ब्रिटिशांची सत्ता होती. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळताच भारतातील लोक त्यांच्या देशात त्यांच्या स्वेच्छेने राहायला आणि फिरायला मोकळे झाले. त्यांना कुठेही जाण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नव्हती. पण तुम्हाला माहिती आहे का, की या स्वतंत्र भारतातही अशी काही ठिकाणं आहेत, जिथे भारतीयांना जाण्यास बंदी आहे. होय, या ठिकाणी परदेशी लोकांना सहज प्रवेश मिळतो. परंतु, केवळ तुम्ही भारतीय आहात म्हणून तुम्हाला भारतातल्या या ठिकाणी जाता येणार नाही. चला, जाणून घेऊ, ती ठिकाणं कोणती आहेत...

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |