Home » photogallery » photogallery » WAKING UP IN THE MIDDLE OF THE NIGHT FALLING ASLEEP FOLLOW THESE 6 TIPS TO GET A GOOD NIGHTS SLEEP RP

रात्री मध्येच जाग येत राहते, झोपमोड होते? या 6 टिप्स फॉलो करा गाढ झोप लागायलाच हवी

Remedy for restful sleep : शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी ज्याप्रमाणे संतुलित आहार आणि दैनंदिन व्यायामाची गरज असते, त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी रात्री 8 तासांची झोप अत्यंत आवश्यक आहे. आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला रात्री नीट झोप येत नाही. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे, मोबाईलवर राहणे अलिकडे घरातून कामामुळे (वर्क फ्रॉम होम) नेहमी कार्यालयाशी जोडलेले राहणे, यामुळे बहुतांश लोकांच्या बॉडी क्लॉकवर परिणाम झाला आहे. या कारणांमुळे अनेकांना रात्री चांगली झोप येत नाही किंवा झोपेत मध्येच जाग येते. यावर रात्रभर शांत झोप घेण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |