Home » photogallery » photogallery » TRY THESE 5 HOMEMADE DRINKS FOR ENERGY IN SUMMER RP

Homemade Energy Drinks: उन्हाळ्याच्या दिवसातही शरीरात राहील भरपूर ताकद; ही 5 होममेड ड्रिंक्स घ्या

उन्हाळा (Summer) वाढत आहे तसतसा कामात आळस आणि थकवा जाणवत आहे. उन्हाळ्यामुळं अन्न खाण्याची इच्छा होत नाही. अशा परिस्थितीत सर्वोत्तम पर्याय म्हणजे एनर्जी ड्रिंक्स (Energy Drinks) घेणं. मात्र यासाठी तुम्हाला बाजारातून (Market) एनर्जी ड्रिंक्स विकत घेण्याची गरज नाही, कारण बाजारात उपलब्ध असलेल्या एनर्जी ड्रिंक्समध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम साखर असते जी आरोग्यासाठी चांगली नसते. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला 5 घरगुती एनर्जी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत. या ड्रिंक्स तुम्ही घरीच बनवून पिऊ शकता.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |