मराठी बातम्या » फोटोगॅलरी » photogallery » Health Tips: तूप खाताना थोडीशी काळजी घ्या; अशा लोकांनी जास्त खाल्ल्यास होतात नसते त्रास

Health Tips: तूप खाताना थोडीशी काळजी घ्या; अशा लोकांनी जास्त खाल्ल्यास होतात नसते त्रास

शतकानुशतके तूप भारतीय पाककृतीचा एक भाग आहे. आपण सर्वजण अनेक प्रकारे तुपाचे सेवन करतो. तूप हे एक उत्तम सुपर फूड देखील मानले जाते, त्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात. आयुर्वेदाच्या पारंपारिक औषधांमध्ये शतकानुशतके हर्बल औषधांसोबत तुपाचा वापर केला जात आहे. औषधी गुणधर्मांव्यतिरिक्त, तुपात अनेक पोषक आणि खनिजे असतात. जीवनसत्त्वे A, C, D, जी आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. पण, तुपाचे फायदे सर्वांसाठी सारखे नसतात. OnlyMyHealth नुसार, आयुर्वेद डॉक्टर डॉ. रेखा राधामोनी सांगतात की, तूप आरोग्यासाठी खूप चांगले आहे, परंतु तूप जास्त खाल्ल्यास काही लोकांसाठी ते त्रासदायक ठरू शकते. त्याविषयी (Who Should Not Eat Ghee) जाणून घेऊया.