Home » photogallery » photogallery » HARITALIKA VRAT 2022 BEAUTIFUL SIMPLE AND EASY MEHNDI DESIGNS FOR HARITALIKA TEEJ MHPJ

Haritalika 2022 Mehndi Design : कुणाचीच तुमच्या हातांवरून हटणार नाही नजर; हरितालिकेसाठी सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाइन

यंदा हरितालिका मंगळवार, 30 ऑगस्ट रोजी आहे. हा दिवस गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला येतो. या दिवशी विवाहित महिला सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करतात.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India