Home » photogallery » photogallery » RECORD HEAT WAVES HITTING ANTARCTICA AND ARCTIC AT THE SAME TIME INDIA WORLD MH PR

मानवजातीवर नवं संकट? अंटार्क्टिका आणि आर्क्टिक खंडावर कडक उन्हाळा, काय होतील परिणाम?

पृथ्वीच्या (Earth) उत्तर गोलार्धात उन्हाळा सुरू झाला आहे. या वेळी थंडी जोरात सुरू राहिली आणि उष्माही वेगाने आला. मार्च महिन्यात दिवस आणि रात्र जवळपास सारखीच असतात, अशा स्थितीत हळूहळू उष्णतेची तीव्रता वाढू लागते. पण अंटार्क्टिकामधून (Antarctica) उष्णता न गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. तर आर्क्टिकमध्ये (Arctic) उष्णता आली असून दोन्ही ठिकाणी उष्णतेच्या लाटांमुळे तापमानाचे रेकॉर्ड मोडले जात आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |