Home » photogallery » photogallery » KNOW ABOUT BRITAIN PRIME MINISTER SALARY POWERS AND FECILITIES MH PR

ब्रिटीश पंतप्रधानांचा थाट! शक्तीशाली अधिकार, गलेलठ्ठ पगार, विशेष सुविधा, PM पाऊसचे रॉयल PHOTO

ब्रिटनचे नवे पंतप्रधान लिझ ट्रस यांचा शपथविधी झाला असून नव्या मंत्रिमंडळाचीही स्थापना झाली आहे. सध्या देशाला ज्याची गरज आहे, त्या सर्व गोष्टी त्या करतील असं मानलं जात आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनच्या पंतप्रधानांकडे काय अधिकार आहेत. त्यांना किती पगार मिळतो आणि ते जिथे राहतात तिथे राहण्याची सोय किती खास आहे, हे माहीत आहे का?

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India