Home » photogallery » photogallery » VIJAY DEVERAKONDA TOOK 2 YEARS OF TRAINING TO BUILD A FIGHTER BODY FOR LIGER CINEMA MHSZ

Liger साठी फाइटर बॉडी बनवायला विजय देवरकोंडानं घेतलं 'इतक्या' वर्षांचं प्रशिक्षण, पाहा कशी केली तयारी

'लाइगर' चित्रपटासाठी विजय देवरकोंडानं खास बॉडी बनवली आहे. विजय बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार असून त्याअनुशंगानं त्यानं आपली शरिरयष्टी बनवलेली पोस्टमधून पहायला मिळत आहे. मात्र ही बॉडी बनवण्यासाठी विजयला खूप मेहनत घ्यावी लागली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India