Home » photogallery » photogallery » SUKH MHANJE NAKKI KAY ASTA NAVRATRI SPECIAL EPISODE JAYDEEP GAURI MHGM

Sukh Mhanje Nakki Kay Asat : गौरीमुळे जयदीपवर झाडू मारण्याची वेळ! अंबाबाईच्या दाराशी घालणार लोटांगण

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत सध्या गौरी आणि तिच्या बाळाला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान बायको आणि बाळाला वाचवण्यासाठी जयदीप कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडं घालणार आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India