Home » photogallery » photogallery » SOUTH PRODUCER RAVINDRA AND ACTRESS MAHALAKSHMI GOT MARRIED PHOTOS MADE A LOT OF TALK MHSZ

दाक्षिणात्य निर्माते रवींद्र आणि अभिनेत्री महालक्ष्मी अडकले लग्नबंधनात, फोटोंवरुन रंगली भलतीच चर्चा

दाक्षिणात्य फिल्ममेकर रवींद्र चंद्रशेखर यांनी अभिनेत्री महालक्ष्मीसोबत लग्नगाठ बांधली. गुरुवारी दोघांनी लग्नगाठ बांधली असून सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India