Home » photogallery » photogallery » ALIA RANBIRS PRE WEDDING FUNCTIONS BEGINS NEETU APPEARING IN TRADITIONAL LOOK WITH DAUGHTER AND SON IN LAW MHAD

Alia-Ranbir Wedding: लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात, ट्रॅडिशनल लुकमध्ये मुली-जावयासह पोहोचल्या नीतू सिंह

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding-दोघांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी आलिया-रणबीरचं घर सजवलं जात आहे. आता या लग्ना आधीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कुटुंबीयांनीसुद्धा जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. रणबीर कपूरची आई नीतू कपूर आपली नात, आणि मुलगी रिद्धिमासोबत मुलाच्या घरी पोहोचली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |