मराठी बातम्या » फोटोगॅलरी » photogallery » Alia Bhatt : परी म्हणू की सुंदरा! आलियाच्या चेहऱ्यावर दिसतेय प्रेग्नन्सीची चमक

Alia Bhatt : परी म्हणू की सुंदरा! आलियाच्या चेहऱ्यावर दिसतेय प्रेग्नन्सीची चमक

आलिया आणि रणबीरच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्याची एंट्री होणार आहे. तसेच या दोघांचा पहिला वाहिला 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू आहे. आज आलिया भट्ट रणबीरसोबत 'ब्रह्मास्त्र' चे प्रमोशन करताना दिसली. यावेळी सगळ्यांचे लक्ष तिच्याकडेच होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India