Home » photogallery » photogallery » AFTER KGF 2 SUCCESS YASH ENJOY VACATION WITH HIS WIFE AND CHILDRENS MHAD

KGF 2च्या तुफान सक्सेसनंतर व्हेकेशन एन्जॉय करतोय यश, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो आले समोर

यश स्टारर KGF 2, 14 एप्रिल रोजी पडद्यावर रिलीज झाला. त्यांनतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. परंतु कामामुळे यशला आपल्या पत्नी आणि मुलांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. दरम्यान चित्रपट रिलीज होताच वेळ काढून यश आपल्या फॅमिलीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |