Home » photogallery » photogallery » PEOPLE OF THIS SIGN ARE VERY FOND OF FOOD AND DRINK EATS VARIOUS FOODS WITH INTEREST RP

खाण्या-पिण्याचे खास शौकीन असतात या राशींचे लोक; विविध पदार्थ आवडीनं खातात

Rashi who are fond of food : भारतात विविध खाण्याच्या पदार्थांची कमतरता नाही. खाण्या-पिण्याचे शौकीन असणारे लोक विचार न करता पोट भरूनही स्वादिष्ट पदार्थ खातात. मात्र, या कारणास्तव काही पोटाचे विकारही होऊ शकतात. खाण्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात, पण काही लोक असे असतात की घरातून बाहेर पडतानाच आज आपण काय खाणार, याचा विचार करतात.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Lanja, India