कुणी काढला सेल्फी; कुणाचा नवरा झाला फोटोग्राफर; कोरोना काळातील Fashion Photography
World photography day च्या निमित्ताने कोरोना लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल्सनी केलेले असेच काही फोटोशूट पाहूयात.
|
1/ 9
कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. अनेक सेलिब्रिटीदेखील घरातूनच शूट करत आहेत. कित्येक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी आपल्या घरातून फोटोशूट केलं आहे. (Image: Instagram)
2/ 9
अभिनेत्री करीना कपूर खानने फिल्मफेअर मॅगझीनसाठी केलेलं हे फोटोशूट. तिनं आपल्या घरातच हे फोटोशूट केलं. तिचा पती अभिनेता सैफ अली खान यावेळी तिचा फोटोग्राफर झाला. करीनाचे हे फोटो सैफने काढले आहेत. (Image: Instagram)
3/ 9
अभिनेत्री अथिया शेट्टीनेदेखील एका मॅगझिनसाठी फेसटाइमने फोटो शूट केलं. (Image: Instagram)