World Mosquito Day : गंभीर आजार पसरवणाऱ्या छोट्याशा डासांबाबत माहिती नसलेल्या गोष्टी
कोणते डास कोणते आजार पसरवतात हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र या डासांच्या जीवनचक्राबाबतही जाणून घ्या.
|
1/ 10
डॉ. सर रोनाल्ड रॉस यांनी संक्रमित मादा डास चावल्यानंतर मलेरियासारखा घातक आजार पसरतो याचा शोध 1987 साली लावला. त्यांच्या आठवणीत 20 ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिन मानला जातो.
2/ 10
मानवी इतिहासाआधीपासूनच डास अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं. जगात डासांचं अस्तित्व जवळपास 20 कोटी वर्षांपासून असल्याचं मानलं जातं.
3/ 10
डासांच्या 2500 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. तज्ज्ञांच्या मते, सध्या 3500 प्रजाती आहेत. यापैकी शंभर प्रजातीच माणसांना चावणाऱ्या आहेत.
4/ 10
डास आपल्या एका डंकात 0.1 मिलीलीटर पर्यंत रक्त शोषून घेतात.
5/ 10
एकावेळी ते स्वत:च्या वजनापेक्षा जास्त रक्त शोषू शकतात.
6/ 10
डासांचं जीवनचक्र सरासरी तीन महिने असतं. मादी डास नर डासापेक्षा जास्त जगतात.
7/ 10
मरण्यापूर्वी मादी डास 500 अंडी देऊ शकते.
8/ 10
एक डास एका सेकंदात 500 वेळा आपलं पंख फडफडवतात. डासांची चाल धीमी असते. डास एक मीलपेक्षा ते जास्त उडू शकत नाहीत.
9/ 10
एनाफिलीज, एडीस इजिप्ती, क्युलेक्स हे डास आजारांचे वाहक ठरतात.
10/ 10
डास डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे आजार पसरवतात, ज्यामुळे कित्येक लोकांचा मृत्यू होतो.