पेल्विक पेन म्हणजे पोटाच्या खालील भागात वेदना होत असल्यास हे अनेक समस्यांचं लक्षण आहे. माय उपचारसंबंधी एम्सचे डॉ. केएम नाधीर यांनी सांगितलं, पेल्विक पेन हे एखादं संक्रमणाचं लक्षण असू शकतं. तसंच मासिक पाळीदरम्यान आणि गर्भपात झालेला असल्यास अशा वेदना होतात. अंडाशयात गाठ, गर्भाशयात फायब्रॉइड्स किंवा अँडोमेट्रियोसिस असू शकतं.