अन् अजितदादा पोहोचले थेट मेट्रोचालकाच्या केबिनमध्ये, 6 वाजता केली पाहणी, पाहा हे PHOTOS
भल्या पहाटेच अजितदादा थेट मेट्रो स्टेशनवर पोहोचल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली.
|
1/ 9
पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी पहाटे 6 वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली.
2/ 9
अजितदादांनी संत तुकाराम नगर स्टेशन ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोतून प्रवास केला.
3/ 9
भल्या पहाटेच अजितदादा थेट मेट्रो स्टेशनवर पोहोचल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली.
4/ 9
मेट्रोच्या कामाचा आढावा घेत त्यांनी काही सूचना केल्या.
5/ 9
मेट्रोच्या रस्त्यातील काही झाडं तोडण्यात येणार आहे आहेत, त्या झाडांचे पुन्हा रोपण कसं केलं जाणार याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली.
6/ 9
यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यस्थपकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
7/ 9
विशेष म्हणजे, मेट्रोचालकाच्या केबिनमधूनही अजितदादांनी मेट्रोची पाहणी केली.
8/ 9
अजित पवारांनी यावेळी मेट्रोतील माहितीही अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.