सिनेमागृहांच्या मालकांनी सांगितले की- दोन जागांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, शोच्या दरम्यान थिएटर सॅनिटाइझ करणे यासाठी मधला ब्रेक अधिक काळासाठी असेल, रिफ्रेशमेंट काऊंटरवरील गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना आदी गोष्टींकडे लक्ष दिलं जाईल. मात्र थिएटरमध्ये एसी असल्याने अशा परिस्थितीत कोरोना फैलावाची भीती आहे.