धक्कादायक! वापरलेले PPE कीट फेकले उघड्यावर, PHOTOS मधून पाहा किती हा बेजबाबदारपणा
कोरोनाचा कहर सुरूच आहे. वापरलेले पीपीई कीट, मास्क संगमनेर येथील प्रवरा नदीपात्रात सोडल्याची धक्कादायक बाब समोर आली.
|
1/ 6
कोरोनाचा कहर सुरूच आहे. वापरलेले पीपीई कीट, मास्क संगमनेर येथील प्रवरा नदीपात्रात सोडल्याची माहिती समोर आली.
2/ 6
ज्या पद्धतीनं या सगळ्या वस्तू फेकण्यात आल्या आहेत, हे नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक असून अशा पद्धतीने वापरलेले पीपीई कीट आणि औषधी फेकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचं आहे.
3/ 6
या वस्तू कोरोनाबाधित रुग्णालयातील असतील तर इतरांनाही यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
4/ 6
संगमनेर शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीपात्रातील जुन्या पुलाजवळ हा सर्व गोळ्या औषधासह वापरलेल्या पीपीई कीटचा साठा सापडला आहे.
5/ 6
कोरोनाचा कहर सुरूच आहे. वापरलेले पीपीई कीट, मास्क संगमनेर येथील प्रवरा नदीपात्रात सोडल्याची माहिती समोर आली.
6/ 6
ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात. त्याच ठिकाणी या वस्तू फेकल्यानं नागरिक धास्तावले. या वस्तू नेमक्या कोणत्या हॉस्पिटलमधून येथे फेकल्या गेल्या याबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही आहे.