Home » photogallery » photo-gallery » THIRTY FOUR WOMEN COMMANDOS OF CRPF JOIN THE COBRA FORCE MHKP

नक्षलवादाविरोधात लढा देण्यासाठी महिला कमांडो सज्ज, प्रशिक्षणाची दृश्य पाहून येईल अंगावर काटा

केंद्रीय रिजर्व पोलीस बल म्हणजेच CRPF नं शनिवारी आपल्या नक्षल कमांडो बटालियन फॉर रेसोल्यूट अॅक्शन (CoBRA) फोर्समध्ये महिला कमांडोंना सामील करून घेतलं आहे. त्यांना 3 महिने विशेष कमांडो ट्रेनिंग पूर्ण करावं लागणार आहे.

  • |