Home » photogallery » photo-gallery » THERE ARE NO SERVENTS AT VIRAT KOHLI AND ANUSHKA SHARMAS HOME MHKP

विराटच्या घरी नाही एकही नोकर, अनुष्का आणि विराट कसं करतात घरकाम?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानावरील आक्रमक वृत्तीमुळे अनेकदा अहंकारी मनुष्य म्हणून ओळखला जातो. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवडकर्ता सरनदीप सिंग यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या वागण्याविषयी काही खुलासे केले आहेत.

  • |