Home » photogallery » photo-gallery » THE VILLAGE WAS IN DARKNESS FOR 35 DAYS SO THAT THE BABY BIRD COULD SURVIVE IN THE NEST UPDATE FIN MHMG

कसलं भारी! पक्ष्याचं पिल्लू जिवंत राहावं म्हणून 35 दिवस गावात होता अंधार

असं म्हटलं जातं की माणसाने ठरवलं तर माणुसकीने तो अख्खं जग सुंदर बनवू शकतो. याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण तामिळनाडूमध्ये पाहायला मिळालं.

  • |