Home » photogallery » photo-gallery » SUSHANT SINGH RAJPUTS FAMILY IS NOT SATISFIED WITH MUMBAI POLICE INVESTIGATION MEDIA REPORTS MHJB

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणातील पोलीस तपासाबाबत कुटुंबीय असमाधानी!

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत अनेक मोठे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि काही हाय प्रोफाइल व्यक्तींची चौकशी झाली आहे. मात्र दीड महिन्यानंतरही पोलीस कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचले नाही आहेत.

  • |