छत्तीसगडच्या IAS अधिकारी प्रियांका शुक्ला यांच्या आयुष्यात घडलेला एका प्रसंगानं त्यांचं आयुष्य बदललं. एका वस्तीत गेल्यावर तिथल्या भागात अशुद्ध पाणी मिळत असल्याचं त्यांनी पाहिलं. तिथे एका महिलेनं त्यांना असे प्रश्न विचारायला तुम्ही जिल्हाधिकारी आहात का? असा प्रश्न विचारून अंतर्मुख केलं आणि त्यांना IAS होण्यासाठी प्रेरणा मिळाली.