मात्र गोविंद सिंहला हे मान्य नव्हतं. त्यामुळे त्यानेच पुराना बाजारपर्यंत स्वत:च बाइक नेण्याचं ठरवलं, मात्र बाइक चालत नव्हती..अशावेळी काय करायचं असा विचार करीत होता..बाइक बंद असल्याने त्यावर सायकल ठेवता येणार नव्हती..मग त्याने त्याचं उलट करुन पाहिलं आणि सायकलवर बाइक ठेवली.