Home » photogallery » photo-gallery » SNOWFALL IN MANALI IN SUMMER SNOW ACCUMULATED ON THE ROADS UP TP

PHOTOS: ऐन उन्हाळ्यात याठिकाणी होतोय Snowfall, एप्रिल महिन्यात डिसेंबरचा Feel!

Snowfall मुळे अटल बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बर्फ साठला आहे. हा बर्फ रस्त्यावरुन हटवाला जात आहे, एकीकडे एप्रिल महिन्यातल्या गर्मीमुळे मैदानी भागात तापमान वाढलं आहे. तर, दुसरीकडे खराब हवामानामुळे मनाली आणि हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस सुरू आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |