हे बेट सुनसान होतं, मात्र याठिकाणची खासियत अशी होती की इथे सोनेरी रंगाच्या दात असलेल्या बकऱ्या होत्या अस बोललं जाई. ही बातमी पसरल्याने बरेच लोकं इथे शिकारीसाठी आले. त्यावेळी Giuseppe चा मुलगा पाओलोने त्यांना तो इथला राजा असल्याचे सांगितले. कालांतराने हे बेट वेगळं राज्य मानण्यात येऊ लागलं आणि त्याठिकाणी आलेल्या 33 लोकांचा पाओलो राजा बनला.