पावसाळ्याला सुरुवात झाली असून या दिवसांमध्ये विविध प्रकारचे त्वचाविकार डोकं वर काढतात. या त्वचाविकारांना दूर ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. याकरिता आपण कोणती काळजी घ्यावी याबाबत मुंबईत द एस्थेटिक क्लिनिक्सच्या सल्लागार डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो सर्जन डॉ रिंकी कपूर यांनी मार्गदर्शन केलं आहे.